महिला आरक्षणाविषयी गरमागरम चर्चा सुरु असल्याने, खास हा महिला विशेष लेख:
जन्म: २७ मे १९७७ कोलंबो
शिक्षणः नालंदा महाविद्यलय कोलंबो
शाळेच्या संघा मधून क्रिकेटचा प्रारंभ, अल्पावधीतच कप्तान्पदी पदोन्नती, शाळेच्या सर्वोत्कृष्ट मुलगा स्पर्धेत द्वितीय क्रमांक, १९९५ पासून सिंहली क्रिकेट क्लब मध्ये खेळरत, २००८ मध्ये डर्बीशायरच्या पहिल्या मोसमात खेळण्याची संधी.
आंतरराष्ट्रीय पदार्पणः १९९८ मध्ये झिंबाब्वे या श्रीलंकेच्या कडव्या प्रतिस्पर्ध्या विरुद्ध
एक झुंजार खेळी खेळून घेतली विजयी धाव. त्या पुढच्याच समन्यात ७० धावा.
सर्वोच्च पद: अटापटू जखमी झाल्याने २००६ मध्ये कप्तानपदी बढती !
सर्वोच्च कामगिरी: ३७४ धावा अतिषय संयमी खेळी केवळ एक षटकार.
विश्वचषकातली सर्वोच्च कामगिरी: २००७ मध्ये हेडन सोडून सर्वांपेक्षा जास्त वैयक्तिक धावा.
राजकारणामुळे खरं तर सूर हरपल्यामुळे कप्तानपदावरुन पायउतार !
खेळाडूचे नावः *महिला जयवर्धने !
~
नोंद हा लेख सर्वसमावेषक व संपूर्ण असल्या चा दावा आम्ही करीत नाही उलट तो अर्धवट असल्याचा दावा आम्ही करु शकतो.
स्त्रोत: विकी
* हा उच्चार आम्ही क्रिकेट समालोचकांकडून शिकलो आहोत. काही सुधारणा सुचवावीशी वाटल्यास त्यांना सुचवावी.०.३४ दुवा

" />
{१. ठ्ठो .... २. चालू द्यात}
१. ठ्ठो ....
२. चालू द्यात तुमचे पालथे धंदे!
३. माहितीवर्धक धागा.
४. झाडावर चढून बसत आहे.
अवांतरः मी त्याला महेला जयवर्धने म्हण्ते.
{फांदीवर}
फांदीवर शेजारी जागा ठेव. आपण मज्जा बघूया!
बाकी, अदितीच्या प्रतिसादाशी सहमत!
{पॉपकॉर्न आणतेय गं.. जागा ठेवा}
पॉपकॉर्न आणतेय गं.. जागा ठेवा मला पण!!!
{हॅ हॅ हॅ ! मी मराठी तर्फे}
हॅ हॅ हॅ !
मी मराठी तर्फे महिलांना ( मुलींना) शितपेय मुफ्त
Hope is a good thing...
{हां, संकेतस्थळ कसं चालवायचं}
हां, संकेतस्थळ कसं चालवायचं ते विचारा राजेला!
{हॅ हॅ हॅ ! कशाला उगाच लाजवताय}
हॅ हॅ हॅ !
कशाला उगाच लाजवताय ... तो अधिकार थोर्यामोठांचा
Hope is a good thing...
{>>मी मराठी तर्फे महिलांना (}
>>मी मराठी तर्फे महिलांना ( मुलींना) शितपेय मुफ्त
ओ राजे, वाट बघतेय शीतपेयाची
{+१, लवकर, नाहितर पुढचा}
+१, लवकर, नाहितर पुढचा महिलादिन उगवायचा..
पुष्करिणी
{हिकडे तीन पाठवा हो... तीन तीन}
हिकडे तीन पाठवा हो... तीन तीन म्हैला आहेत आमच्याकडं...
{आखातात जाउन बरी कमाई केली की!}
आखातात जाउन बरी कमाई केली की!
-Nile
{या "महिला" वर लिहणारा तू}
या "महिला" वर लिहणारा तू "पहिला"
{+१}
संग्रामकाकांशी सह्म्त!
निल्या गंडलाय...आणी सगळ्यांना त्यानं गंडवलं
{काका कुणाला म्हणता हो आजोबा ...}
{हा हा हा हा !}
हा हा हा हा !
Hope is a good thing...
{लै बेक्कार}
लै बेक्कार
-निखिल
{असेच, नरी कॉन्ट्रॅक्टर का}
असेच, नरी कॉन्ट्रॅक्टर का "नारी" कॉन्ट्रॅक्टर???
{निल्या}
गुगली टाकुन आमची विकेट काढलीस की रे !!!!!!!!!!
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{निल्या}
गुगली टाकुन आमची विकेट काढलीस की रे !!!!!!!
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{तोच म्हणतो आहे "बास" ... आता}
तोच म्हणतो आहे "बास" ... आता गपा! ;-)
{हा हा हा}
हा हा हा
{क्लीन बोल्ड !!!}
क्लीन बोल्ड !!!
{(विषय दिलेला नाही)}
{पोपट च्यायला, कीत्ती आशेनं}
पोपट च्यायला, कीत्ती आशेनं धागा उघडला होता, म्हनलं विशेष मह्यला असत्याल इथं!
-Nile
{कै च्या कै}
हुच्च कुठचं.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{क्लीन बोल्ड }
-ऋ
{खल्लास}
लै भारी!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{:-)}
हा हा हा!
बाकी महेलाच्या चित्रामधे अंमळ ला ला ला ला ला दिसले नाही.
{माला काय बी समजना झालया.}
माला काय बी समजना झालया. महिला आरक्षण भारतात. फोटू मान्साचा. त्यो बो शिरीलंकेचा.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{हॅ हॅ हॅ}
आम्हाला आंतरजालावरील महिला जयवर्धने आणि चामिंडा वास आठवले
{हा हा हा}
हा हा हा
{आभार}
सर्वांनी प्रतिसाद देऊन भावना कळवल्याबद्दल आभारी आहे. संग्राम व जयपाल यांचे अभिप्राय विशेष आवडले !