मी मराठी धोरणे
संदर्भ: http://mimarathi.net/node/418
मिमवर लेखन करायचे तर काही धोरणची स्पष्टता हवी.
१. शुध्द्लेखन
२. संपादक मंडळ
३. काही तांत्रिक अडचण आल्यास कोणा शी संपर्क साधावा?
४. सदस्या विषयी तक्रार असल्या कोणा शी संपर्क साधावा?
५. ढकलपत्रा विषयी काय भुमिका राहील?
६. संपादकाना प्रश्न विचारु शकतो का? धागा/प्रतिक्रिया उडण्याचे कारण इ. इ.?
७. मिमराठीचे नियम एकत्रितरीत्या कोठे वाचायला मिळतील?
आठवताच अजुन मुद्दे टाकीन ....
.jpg)
{मग्न}
सध्या आम्ही आलम दुनवेला फाट्यावर मारण्यात मग्न आहोत, अजिबात वेळ नाहीय. तोवर स्वतःलाच फाट्यावर मारुन घ्या.
{योग्य}
योग्य प्रश्न.
योग्य वेळी उत्तर मिळेलच... काळजी नको.
बाकी कुणाला काही विचारायचे असेल तर राजे ह्या आयडीला विचारु शकता.
Hope is a good thing...
{हे घ्या}
१. शुध्द्लेखन : फाट्यावर
२. संपादक मंडळ : फाट्यावर
३. काही तांत्रिक अडचण आल्यास कोणा शी संपर्क साधावा? : फाट्यावर
४. सदस्या विषयी तक्रार असल्या कोणा शी संपर्क साधावा? : फाट्यावर
५. ढकलपत्रा विषयी काय भुमिका राहील? : फाट्यावर
{अरे याला}
अरे याला संपादक करा रे.. फार बोलायला लागला आहे
{काय}
काय त्याचा बाजार उठवायचा विचार आहे काय नानुस?
{डबल ?}
अजुन एकदा ?
{हेच म्हणतो}
हेच म्हणतो
{का रे ???}
का रे ???
Hope is a good thing...
{>>मिमवर}
>>मिमवर लेखन करायचे तर काही धोरणची स्पष्टता हवी.
का बुवा?
ते नसेल तर काय टांग्याच्या घोड्यासारखी बोटं अडतील की गोठ्यातल्या म्हातार्या गाईसारखी लेखनप्रतिभा आटेल?
'कर्मण्येवाधिकारस्ते... वगैरे कधी वाचा छानपैकी
{+१}
एवढ्या लोकांनी एवढे लेख मीमवर लिहिलं आहे, त्यातलं काहीही उडलं नाही आहे, त्यावरून समजून घ्या की राव स्वतःचं स्वतःच! किती दिवस हे 'स्पून फिडींग' चालवून घेणार आहात?
{तुमची}
तुमची प्रतिक्रिया वाचुन आंनद वाटला. तुमच्या मिपावरील प्रतिक्रिया आणि येथील यात बरेच अंतर आहे.
बदल सुखावह आहे.
असो.
{आपल्यात}
आपल्यात कधी होणार?
{अरे द्मु,}
अरे द्मु, नको रे असे काळजावर घाव घालणारे प्रश्न विचारूस! ;-)
असो. श्री. ॥विकास॥, आपल्याला हवी ती गोष्ट नाही मिळाली की गांधीबाबांनी सांगितल्याप्रमाणे बहिष्कारही घालता येतो हो! हे मोठं अमोघ अस्त्र आहे, या गोष्टीचा विसर पडू देऊ नका!
{बोला....}
बोला.... बऽऽऽम्म...भोले....
{गीतासप्ता}
गीतासप्ताह चालु आहे का?
{>>आपल्यात}
>>आपल्यात कधी होणार?
नक्की होईल.
अजुन हा बदल पचवायला जड जातो आहे.
अचानक असे अघटीत घडले यातच आश्चर्यमुग्ध आहे.
{सहाजिकच}
सहाजिकच आहे!
अहो, सृष्टीचा नियमच आहे सातत्याने परिवर्तनाचा. तो ज्याने उमजुन घेतला, त्याला बरेच काही गवसते.
>>अचानक असे अघटीत घडले यातच आश्चर्यमुग्ध आहे.
अचानक? ते का बुवा?
अघटीत? ते का बरं? अमुक असे घडणारच नाही असा १+१=२ ह्यासारखा पक्का निष्कर्ष काढून दिला होता की काय कोणी?
बाकी,
अचानक असे अघटीत घडले यातच आश्चर्य आहे. असं म्हणायचंय का आपल्याला?
की,
अचानक असे अघटीत घडले यामुळे आपण आश्चर्यमुग्ध आहात असे सुचवायचे आहे?
अंमळ गोंधळ झालाय माझा ते वाक्य समजताना.
{धम्या}
धम्या धम्या..... खरोखर लोळतो आहे रे बेडवर... लेका...
लेका काहि तुझ्या किबोर्डला कि ??
Hope is a good thing...
{अचानक असे}
अचानक असे अघटीत घडले यातच आश्चर्य आहे. असं म्हणायचंय का आपल्याला?
की,
अचानक असे अघटीत घडले यामुळे आपण आश्चर्यमुग्ध आहात असे सुचवायचे आहे?
प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे, प्रमुख कंपुबाजांकडुन ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती.
{ह्म्म... कंप}
ह्म्म...
कंपूबाज म्हणजे नक्की काय? व्याख्या कळली तर बरे होईल.
की कोणी काही बरळले त्याच्यामागोमाग 'व्हय म्हाराजा..' म्हणुन तेच उचलुन धरायचे असा अप्रगल्भ विचार करायचा?
मानवी मनाचा, मनाचा राहु द्या, आजवर बर्याच तोलामोलाच्या, मराठी आंतरजालावरच्या अभ्यासु व्यक्तीमत्वांनी मनुष्यप्राणी, त्याचे समाजजीवन, समविचारी-समआचार-विहार करणार्यांचा 'कंफर्ट झोन'(मराठी शब्द?) एकच असल्याने ते एकत्र येतात वगैरे वगैरे प्रकारे अतिसर्वसामान्यांच्या भाषेत वापरल्या जाणार्या 'कंपू'ह्या शब्दाबद्दल बरंच काही लिहुन ठेवले आहे. कधी वाचा छानपैकी.
बरेचसे पुर्वग्रह दूर व्हायला मदत होईल असे वाटते.
*सहजच जाताजाता:
वेळ मिळाल्यास "गृपिझम अॅज अ कॉमन बेसिस" नावाचा अतिशय अप्रतिम लेख नक्की वाचावा. मग तथाकथित प्रस्थापितांचा 'कंपू' ह्या शब्दाभोवतीचा कंठशोष किती अस्थानी आणि अज्ञानी असतो ह्याची प्रचिती येते
माय ऑल द बेस्ट विशेश फॉर यु, माय फ्रेंड!
{श्री. श्री. श्री.}
धमालस्वामी पुनवडीकर,
पुराणात "गीतापठणाचे" महत्व फार उत्तम सांगितले आहे, मोक्षप्राप्ती होते म्हणतात. पण त्यासाठी जो काळ असतो त्यचा मुहुर्त पंचांगात पाहुन शोधावा लागतो.
सधय "सध्याची वेळ गीतापठणास योग्य नाही" इतकेच सांगतो.
बाकी आपण सुज्ञ आहातच.
{काय रे.}
तुझी किरकिर अजुन सुरु आहेच का ?
मायला पोरगं सुधरलं म्हणुन आम्ही "जाऊ दे, जाऊ दे" म्हणतो तर अजुन जुना हेका काय सोडायला तयार नाहीस.
एक सांगु का , "पटलं तर टेक, नाही तर रामटेक".
असो.
{तुझी}
तुझी किरकिर अजुन सुरु आहेच का ?
मायला पोरगं सुधरलं म्हणुन आम्ही "जाऊ दे, जाऊ दे" म्हणतो तर अजुन जुना हेका काय सोडायला तयार नाहीस.
ओक्के, पुन्हा नाही अशी प्रतिक्रिया देणार.
दोन्ही बाजुने बंद झाले तर मला आंनदच आहे.
{आपल्यात कधी होणार ?}
आपल्यात कधी बदल होणार , असे म्हणून समस्या सुटतात का ?
उद्या सगळा समाजच || भकास || युक्त होईल
आपल्या कंपुत / शेजारी पाजारी यांच्याकडे जर असे झाले त मग काय असेच हात झटकणार ?
I think there is too much expectations from today's
"Oro" kids. If the "Oro" try to open a forum or a carchaa
why Kampu and Kampukars are making him feel as if
he or she has committed some sin ? Why it is END OF THE UNIVERSE ? THE ANTARJAAL LIFE IS STILL BEAUTIFUL ...
सध्या मी माझ्या डोक्याला शॉट देणार्या "ऑरो" मुलांचे मेंदू ठिक करत आहे ... रोज ओफीस मधून आल्यावर कोणाचा तरी वांझोटा धागा बघायला मिळतो. .. रोज नविन बादरायण ऐकायला मिळते.. शरिर-मनाला थकवा आला आहे अन हे काय बिंडोक धागे काढत बसतात ...मिपावर तात्या - णाण्या ओरडतात , मिम राजे अन हिनकस कुमार तर नुसतेच मारतात मग "ऑरो" मुलांनी करायचे तरी काय ? या सर्वांनी आपल्या लहानपणी एवढे फालतु धागे काढून पब्लिकच्या मेंदू चा गोपाळकाला केला होता का ?
मग स्वतःच्या खरुजीची पूर्तता कोवळ्या जिवांकडून अशी करून का नाही घ्यायची ?? कालच मी शेजारच्या ब्लॉगवरच्या कोदांना बडवून आलो...किती पिडायचे लोकांना तुम्हाला पाहीजे तिथे खाजवुन नाही मिळाले म्हणून ?
~ फालुदा
{ही & ही चा}
ही & ही चा काळस..
=))
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{टारझन}
टारझन साहेब
रोज नविन बादरायण ऐकायला मिळते..
या सर्वांनी आपल्या लहानपणी एवढे फालतु धागे काढून पब्लिकच्या मेंदू
फालतु प्रतिमा बनवायची असल्यास फालतु धागे काढावेत, उदाहरणार्थ " मी मराठी सदस्यांचा परिचय"
आपले व श्री. किसोबा टेकर ह्यांचे विचार फारच जुळतात नाही.
{अंमळ}
अंमळ विनोदी धागा .... आय मिन प्रतिसाद्स

आम्हाला बोलायलाच जागा न ठेवल्याबद्दल णिषेध !
डाण्या न धम्या ...
राजे .. लेका कोदा ला घेऊन ये इकडे .. १००-१०० प्रतिसाद सहज मिळतात म्हणून सांग .. धावर पळत पेप्रं घेऊन येईल
|| वंटास ||
{एकच नियम}
तार॑तम्य वापरावे हाच नियम
आपली सदसद विवेक बुद्धी हा नियम कसा वापरावे ते सांगते.
वानगी दाखला काही:-
१) अ हा ब चा मित्र असतो. ब हा क चा मित्र असतो याचा अर्थ अ हा क चा मित्र आहे असा नव्हे हे तारतम्यानेच कळते इथे गणिती नियम काम करीत नाही.
२) लेखक व लेखन यात भेद करावा प्रतिक्रिया लेखनावर द्यावी. खरड वही ही लेखकाशी संवाद व प्रतिक्रिया ही लेखनाशी संवाद अशी ढोबळ विभागणी करावी
३) संभाव्य वाद टाळण्यासाठी प्रसंगी संवादच टाळावा. काही प्रतिक्रिया या एखाद्या बहकाव्यात/ कंपुबाजीतल्या तात्कालीन प्रभावात येउन दिलेल्या असतात.
४) शब्द हे शस्त्र असते जपुन वापरावे. बूंदसे गयी वो हौद से नही आती | हे लक्षात ठेवावे.
५) अतिपरिचयात अवज्ञा हे सुत्र अनेक ठिकाणी लागु असते. म्हजी आदुगर गळ्यात गळे घालायचे आन नंतर मंग यकमेकाचे गळे धरायचे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{घाटपांडे}
घाटपांडे काका आत्ताच कंपनीने हेच ज्ञान दिले आम्हाला....
मस्तच लिहिले आहे तुम्ही.
-निखिल
{+१ पकाकाका,}
+१
पकाकाका, मस्त सांगितलंत
{+ २ सहमत}
+ २
सहमत
Hope is a good thing...
{+३}
काका, प्रतिसाद आवडला.
{+४}
काकाश्रींचा विजय असो.
{+५}
.
{१.}
राजे लवकरच माड्या-माड्या चढुन शेअर्स विकुन नविन शुद्धचिकित्सक लावणार आहेत. तरी काळजी नसावी. तोवर आपापले शुद्धलेखन चुचु कडून तपासुन घ्यावे.
ह्यांना सदस्यांना फाट्यावर मारण्यासाठी कोणीतरी हवे म्हणुन ठेवले आहे, तरी ह्यांची काळजी नसावी.
तांत्रिक / मांत्रिक अथवा येडा खविस ह्यांच्याशी संपर्क साधावा. हे कुठे भेटतील विचारु नये, अपमान केला जाईल.
श्या ! अशा तक्रारी वगैरे करणार्या सदस्यांना 'तक्रारवडी' पुरस्कार देउन येथुन निलंबीत करण्यात येते.
आपला हात जगन्नाथ.
संपादक कोण आहे हे सांगण्यास मालक बांधिल नाहीत. बाकि इथे तुम्ही कोणालाही संपादक समजुन शिव्या घालण्यास मुक्त आहात.
बनले की देउ वाचायला.
{इथे}
इथे तुम्ही कोणालाही संपादक समजुन शिव्या घालण्यास मुक्त आहात.
परा भिकारचोट संपादक आहे
{+१}
भिकारचोट परा संपादक आहे
-निखिल
{+२}
+२ सहमत.
नाना भाड्या छुपा संपादक आहे.
{नाना भा**}
नाना भा** सांगितले नाहिस आम्हाला
-निखिल
{तुमचे}
तुमचे तुम्हाला कळायला हवे भोस*** त्याशिवाय तुमचा विकास* कसा होणार ?
* हे नाम नाही. उगाच हस्तपीडन करु नये.
{तुमचे}
तुमचे तुम्हाला कळायला हवे भोस***
तर छुपे संपादक पद कसे कळणार....
ह्म्म नाय रे कळाले
अजुन अवलिया बाई का बाप्या नाही कळाले
त्याशिवाय तुमचा विकास *कसा होणार ?
नको आमचा विकास नाही झाला तरी चालेल. आम्हाला प्रगती करायची आहे
-निखिल
{नको आमचा}
नको आमचा विकास नाही झाला तरी चालेल. आम्हाला प्रगती करायची आहे
बदल झालेला दिसतो आहे, चांगल्यासाठी का काय माहित नाही!
(विकसनशील) अदिती
{बदल ही}
बदल ही काळाची गरज आहे. प्रगतीपथावर जाण्यासाठी बदलाची गरज आहेच
-निखिल
{आपण}
आपण प्रगतीपथावर राहिलात की आमच्या विकासासही हातभार लागेल, हे वे. सां. न ल.
(संदर्भ: शेतीचा आहे.)
{चला संपादक}
चला संपादक शोधू नावाचा गेम चालू करु या काय रे ??????
Hope is a good thing...
{त्यापेक्ष}
त्यापेक्षा संपादकांचा गेम करु या काय रे ?????
{तिकडे}
तिकडे कोणीतरी वाचले तर तिकडे पळापळ होईल बे....
Hope is a good thing...
{हा हा हा}
हा हा हा
-निखिल
{हा हा हा ....}
भाड्यांनो आधीच ट्राफिक बोंबललं आहे आणि वरुन तुम्ही लिहा काहीपण.
गेले बघा पळुन ३-४ जणं एका फटक्यात.
बाकी नाना आणि परा छुपे संपादक असुन ते हलकट आहेत ह्या प्रस्तवाला माझा पाठिंबा !
{कर चालु}
कर चालु
-निखिल
{पर्या आणि}
पर्या आणि नान्या

खल्लास
|| डुक्रास ||
स्वतःशी संबंध लावणारा स्वतः जबाबदार राहिल !
{अंमळ}
अंमळ मजेशीर चर्चा. वाचून मस्त करमणूक झाली. फार दिवसांनी अशी चर्चा झाली.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या इंजन मेक्यॅनीक (ITI-डिझल)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{काही संदर्भ लागत नाहीये...}
इतके दिवसांनी वाचतेय.. मिम वर नवीन आहे.. काही संदर्भ लागत नाहीये...