मस्त कलंदर
Offline
शेवटची नोंद: १ वर्ष 45 आठवडे
Joined: 08/09/2009
प्रकाशन:
.jpg)
{ईश्वरा...........}
ईश्वरा.............. आलो रे मी.
गचकलो.
जा मक,
मीमा चा ३.४% हिस्सा तुझ्या नावावर केला जा..
Hope is a good thing...
{+१}
सहमत.
मी टोळ / चेटूक करणे माझा खेळ.
मी टोळ
{नुसते फोटो}
नुसते फोटो नको...
खायला कधी बोलवणार
गेल्या वेळेस वरणफळाच्या जागी प्लॅन चेंज होवुन पोळी भाजी मिळाली होती.
-निखिल
{अरे एक}
अरे एक राहिलेच फोटोत तर चांगले दिसत आहेत
-निखिल
{फोटोत तर चांगले दिसत आहेत}
>>>अरे एक राहिलेच फोटोत तर चांगले दिसत आहेत
चवीला पण तितकेच चांगली होती....
पण तुला आता काहीही खाऊ घालणार नाहीए... कशालाही चांगलं म्हणत नाहीस..
परवाच म्हणालास ना... लोकांना घरी बोलावून स्वतः एकटी आत जाऊन चहा पिऊन येते म्हणून!!!! नि माझे चहाचे मग तुम्हा लोकांना बियरचे मग वाटतात... दुष्ट कुठचा!!!!
{+१ सहमत. १००%}
+१
सहमत.
१००% सहमत.
जिओ.
हा निख्या मेला दृष्टच आहे
१०००००% अनुमोदन !
Hope is a good thing...
{नक्की किती रे???}
नक्की किती टक्क्यांनी सहमत आहेस???
१०० की १०००००????
नि मालक... "दृष्ट" हा शब्द 'duShTa' असा लिहितात....
{मालकांना}
मालकांना विनंती त्यांनी वैयक्तिक चिखलफेक टाळावी
-निखिल
{मी निखिल}
मी निखिल देशपांडे ईथे जाहिर करितो की श्री मस्त कलंदर ह्यांनी मला छान बटाट्याची भाजी पोळॉ करुन खाउ घातली आहे व त्या उत्कृष्ठ स्वयंपाक करतात.
-निखिल
{श्री???}
श्री रा रा निखिल देशपांडे,
या श्री. मस्त कलंदर याचा अर्थ काय घ्यायचा हे जरा विशद कराल काय???
माझ्या मते तरी अविवाहित मुलींसाठी चि. किंवा कु. हे संबोधन वापरतात हे आपणांस ज्ञात असेलच.. असे असताना हा मुद्दाम करंटेपणा का करत आहात???
इथे कुणी संपादक्/मालक्/जुने जाणते असतील तर श्री. देशपांडे यांची खडसावून कानउघडणी करतील काय???
स्वयंपाकास चुकुन का होईना चांगले म्हटल्याबद्दल धन्यवाद....
असो.. नक्कीच बदलणार नाही
{अविवाहित मुलींसाठी चि. किंवा कु. हे संबोधन वापरतात }
असे मलाही वाटते. परंतु कु. (पक्षी कुमार) निखिल यांनी श्री हे संबोधन सन्माननीय सदस्यांच्या नावामागे लावण्यासाठी आम्हाला अद्याप माहिती नसलेली अन्य कारणमीमांसा असल्यास स्पष्ट करावी.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{श्री शब्द}
श्री शब्द सामान्यता श्रिमती असा वापरला जातो असे नव्यानेच आम्हाला ईतर संकेतस्थळावर कळले त्यावरुनच आम्ही वापरायला सुरवात केली आहे. आणि हे वापरणारे वयाने अनुभवाने जेष्ठ आहेतच म्हणुन आम्ही माफी मागायचा प्रश्न कसा येतो.
असो तरीही आपला गैरसमज नको म्हणुन मला आपणास दुखवायचा काहिहि हेतु नव्हता. चुक समजुन सोडुन द्यावे.
असो आपण खराच स्वयंपाक चांगल्या करतात
-निखिल
{कृपया शुद्धलेखन फाट्यावर मारु नये!}
सामान्यता, श्रिमती, ईतर, त्यावरुनच, हे वापरणारे, वयाने अनुभवाने, काहिहि, चुक समजुन सोडुन द्यावे, असो आपण खराच स्वयंपाक चांगल्या करतात
हे वाचताना खटकते याची नोंद घ्यावी. आवश्यकता असल्यास चि. कु. मस्त कलंदर यांच्याकडुन मराठी शुद्धलेखनाचे धडे घ्यावेत अथवा शुद्धलेखन चिकित्सक यंत्र वापरावे. आपले लेखन अधिक चांगले व्हावे यासाठीच हे आमचे दोन पैसे. आभारांची, धन्यवादांची अथवा अन्य कुठल्याही वादाची गरज नसावी.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{सुचने}
सुचने बद्दल धन्यवाद.
मला ईथे एक प्रश्न विचारावा वाटतो की शुद्धलिहिणेच म्हत्वाचे आहे का??
ह्या साईटचे ह्या बाबत धोर्ण काय आहे??
कारण ज्याला आमच्या गावी शुद्ध मानले जात त्याला कदाचीत पुण्या/मुंबईत शुद्ध नसेल.
भाषेचे प्रमाण गावो गावी बदलत जातात. असो जर ह्या साईटचे धओरण स्पष्ट झाले तर आम्हाला ईथे लिहायचे का नाही ठरवता येईल.
असो आम्हाला कुणा कडेही शिकवण घ्यायची गरज आहे असे वाटत नाही.
शुद्ध लिहिण्याचा आग्रहाने माझ्या सारखे अनेक लोक ह्या माध्यमापासुन वचिंत राहतिल असे वाटते. असो हे म्हणजे ब्राम्हणांनी सगळे ज्ञान आपल्या जवळ ठेवणे असेच झाले.
-निखिल
{सुधारणा आहे....}
यावेळी गेल्या प्रतिसादापेक्षा जास्त शब्द बरोबर लिहिलेले वाटतात.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{खुलाश्या}
खुलाश्या बद्दल धन्यवाद
-निखिल
{पुढील वेळी}
पुढील वेळी जेवणामध्ये उंदिर मारण्याच्या गोळ्या मिक्स नसाव्यात म्हणून बचावाचा केलेला केविलवाणा प्रयत्न एवढेच म्हणेन वरील प्रतिसाद वाचुण.
Hope is a good thing...
{छे:...}
तुझ्यासाठी मी उंदीर मारायच्या गोळ्या कशाला वापरेन??? डासांचं हीट पण पुरेसं आहे त्यासाठी....
{हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ....
तुमचा प्लान माहीत होताच.....
जेव्हा जेव्हा घरी येईन तेव्हा तेव्हा मास्क वापरेन एन-७०
Hope is a good thing...
{मागच्या}
मागच्या वेळी तुमच्या हातचा गाजर का हलवा खल्ला नाही हे एका अर्थाने बरचं झाले म्हणाकी मग...... जीवदान मिळाले मला
Hope is a good thing...
{हो.. }
पण तो खाल्लेले बाकीचे दोन लोक नीट धडधाकट आहेत हे विसरता आपण...
कुणी म्हटलंच आहे ना.... **** गुळाची चव काय..... मी तो हलवा तुम्हाला ऑफरच करायला नको होता....
{हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ......
दुसर्या व्यक्तीचा चेहरा मला अजून पण आठवतो आहे......
Hope is a good thing...
{पुण्यात खरेदी करु नकोस....}
इथं बनावट एन-७० विकतात मेडिकलवाले.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{अरे वा!}
मस्त रंगीबेरंगी पदार्थ!
{आवडले ग!}
जरा वेगळ्या प्रकारची रेसिपी दिसते. खाऊन बघायला हवी.
अवांतरः मी तुझ्या पाककलेबाबत अथवा लिखाणाबाबत कधीच वाईट मत प्रदर्शित केलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{निरोप..}
हवा तो संदेश मिळाला आहे....
{वाह!}
मध्यमवर्गीय उड्या म्हणतात त्या ह्याच! म्हणे लुत्फ.
खा लेको खा तुम्ही मटर उसळ, शिक्रण, आता वरणफळं करा ऐश!!!
कसल्या ह्या मध्यमवर्गीय उड्या आधी एक प्रेम कविता मग र्ह्दयाचा रस्ता पोटातून म्हणुन ही खादाडी.. चालू द्या.
आणि हो. छान आहे बरं का, आवडतं हेही वरणफळ का वरणभेळ जे काय आहे ते.
{कसल्या}
कसल्या ह्या मध्यमवर्गीय उड्या आधी एक प्रेम कविता मग र्ह्दयाचा रस्ता पोटातून म्हणुन ही खादाडी.. चालू द्या.
ओंकारातला एक ड्वायलाक आठवला, कोंकोणा करीनाला सांगते, तिच्या आजीने तिला जे शिकवलं होतं ते ... इथे नकोच ते!
असो, मी पण रेसीपी टाकेन.
{टाकच गं !!!}
>>>असो, मी पण रेसीपी टाकेन.
टाकच गं.... मी वाट पहातेय.....
{कसली?}
बेलीज ची?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{मागे चहाची}
मागे चहाची टाकली होती ना
-निखिल
{कसल्या???}
न केलेल्या???
{बकवास.}
बकवास.
{+१}
सहमत
{ठीक}
गूगल शोध करून टाकलेली छायाचित्रे ठीक वाटली.
पुगूशोशु
लुत्फ हा शब्द नीट लिहिल्याबद्दल तुम्हांला मी मराठीचे मालक राजे यांच्यातर्फे लुफ्थान्सा एअरलाईन्सचे बांडुंग ते फ्रीमाँट तिकीट प्रोत्साहन म्हणून दिले जाईल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{पुगूशोशु}
पुगूशोशु
{चतुरस्त्र नंदन...}
चतुरस्र नंदन यांना मी विनंती करते की ही व अशी छायाचित्रे शोधण्यात त्यांनी मला मदत करवी.... त्यांचे सर्च इंजिन http://googlegooglegooglegoogle.com याकामी त्यांना मदत करेलच..
{समजल}
समजल नाही,पुन्हा बनव !!
{अग्ग्ग्ग्ग्ग्गं.....}
हा सगळ्यात हाईट्ट आणि वाईट्ट होता
{+१ सहमत आणि}
+१ सहमत
आणि ह्या सुहाश्याला खाउ घाल मग नाहि म्हणणार असे तो
-निखिल
{एक वेळ..}
एक वेळ मी त्या दुष्ट, कुजकट नि आचरट नानाला खायला घालीन पण या सुहासला घालणार नाही...
(वरील वाक्य चुचुच्या "मी एकवेळ सापाला जवळ करेन पण नानाला चांगले म्हणणार नाही या चालीवर वाचावे")
{मस्त}
मस्त कलंदर यांना व्यक्तिगत आरोप करु नये अशी समज देण्यात येत आहे.
{पुरावे}
वरील वाक्यात काय चुकीचे आहे हे श्री अवलिया यांनी पुराव्यासह सिद्ध करावे.
{हे फोटो}
हे फोटो कुठुन चोरले हो????
छान छान!!! अशीच चोरी चालु द्या
{तरीच म्हटलं....}
इथं अजून कसे नाही आलात तुम्ही?
या स्वागत आहे!!!
इतिहास चुकांसह पुन्हा घडत असतो याचा अनुभव देत अशल्याबद्दल धन्यवाद!!!